अचल सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अचल सिंह (मे ५, इ.स. १८९५) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.