कॅन्सस सिटी चीफ्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅन्सस सिटी चीफ्सचे मानचिह्न

कॅन्सस सिटी चीफ्स हा अमेरिकेच्या कॅन्सस सिटी शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. इ.स. १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदा (१९६९) सुपर बोल जिंकलेला आहे.

बाह्य दुवे[संपादन]