अंजणी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंजणी
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अंजणी, रत्नागिरी जिल्हा
गुणक 17°36′N 73°24′E / 17.6°N 73.4°E / 17.6; 73.4
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
अंजणी is located in महाराष्ट्र
अंजणी
अंजणी
महाराष्ट्रमधील स्थान


अंजणी रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या अंजणी गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात.