कतार एरवेझ
Appearance
| ||||
स्थापना | २२ नोव्हेंबर १९९३ | |||
---|---|---|---|---|
हब | हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (दोहा) | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | क्यूमाइल्स | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | १४९ | |||
गंतव्यस्थाने | १४६ | |||
ब्रीदवाक्य | World's 5-star airline | |||
पालक कंपनी | कतार सरकार | |||
मुख्यालय | दोहा, कतार |
कतार एअरवेज (अरबी: القطرية,; अल कतारिया) ही मध्य पूर्वेतील कतार ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेली कतार एअरवेज दोहाजवळील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील १४५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. ऑक्टोबर २०१३ पासून कतार एअरवेज वनवर्ल्ड ह्या संघटनेचा सदस्य आहे.
कतार एअरवेज जगातील झपाट्याने वाढणाऱ्या विमानकंपन्यापैकी एक आहे. जुलै २०१३ पासून कतार एअरवेज स्पेनमधील एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबचा प्रमुख प्रायोजक आहे. सध्या भारतामधील खालील १० विमानतळांवर कतार एअरवेजची प्रवासी व मालवाहतूक सुरू आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |