इस्माईल दरबार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्माईल दरबार

इस्माईल दरबार
आयुष्य
जन्म १ जून, १९६४ (1964-06-01) (वय: ५९)
जन्म स्थान सुरत, गुजरात
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गीतकार, संगीत दिग्दर्शक

इस्माईल दरबार (Born:१जून १९६४) हे एक भारतीय गीतकार, व्हायोलीन-वादक व बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल, राजेश रोशन, नदीम श्रवण, ए.आर. रहमान इत्यादी अनेक यशस्वी संगीत दिग्दर्शकांसाठी व्हायोलीन वाजवल्यानंतर इस्माईल दरबार यांना संजय लीला भन्साळीच्या १९९९ सालच्या हम दिल दे चुके सनम ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील संगीतामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. तेव्हापासून त्यांनी आणखी हिंदी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली..

इस्माईल दरबार याचे संगीत असलेले प्रमुख चित्रपट[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]