नदिया जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नदिया हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कृष्णनगर येथे आहे.

ह्या जिल्ह्याचे कलेक्टर अन्सार शेख आहेत