कृष्णनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णनगर भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर नदिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.