२००९ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(2009 विंबल्डन स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
२००९ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   जून २२जुलै ५
वर्ष:   १२३
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिक
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हिनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
बहामास मार्क नौल्स / जर्मनी ऍना-लेना ग्रोनेफेल्ड
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २००८ २०१० >
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ जून ते ५ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.


निकाल[संपादन]

पुरूष एकेरी[संपादन]

स्वित्झर्लंड रॉजर फेडररने अमेरिका अँडी रॉडिकला 5–7, 7–6(6), 7–6(5), 3–6, 16–14 असे हरवले.

महिला एकेरी[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्सने अमेरिका व्हिनस विल्यम्सला ७–६, ६–२ असे हरवले.

पुरूष दुहेरी[संपादन]

कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिकनी अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायनना 7–6(7), 6–7(3), 7–6(3), 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हिनस विल्यम्सनी ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर / ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्सना 7–6(4), 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरी[संपादन]

बहामास मार्क नौल्स / जर्मनी ऍना-लेना ग्रोनेफेल्डनी भारत लिअँडर पेस / झिम्बाब्वे कारा ब्लॅकना 7–5, 6–3 असे हरवले.


हे सुद्धा पहा[संपादन]