१९६८ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६८ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   जून २४जुलै ६
वर्ष:   ८२
विजेते
पुरूष एकेरी
ऑस्ट्रेलिया रॉड लेव्हर
महिला एकेरी
अमेरिका बिली जीन किंग
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया जॉन न्यूकोंब / ऑस्ट्रेलिया टोनी रोशे
महिला दुहेरी
अमेरिका बिली जीन किंग / अमेरिका रोझी कॅसल्स
मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलिया केन फ्लेचर / ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
  १९६९ >
१९६८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९६८ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ८२ वी व खुल्या टेनिस युगातील पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ जून ते ६ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.