१९६९ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६९ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   जून २३जुलै ५
वर्ष:   ८३
विजेते
पुरूष एकेरी
ऑस्ट्रेलिया रॉड लेव्हर
महिला एकेरी
युनायटेड किंग्डम अ‍ॅन हेडन जोन्स
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया जॉन न्यूकोंब / ऑस्ट्रेलिया टोनी रोशे
महिला दुहेरी
ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट / ऑस्ट्रेलिया ज्युडी टेगार्ट
मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलिया फ्रेड स्टोल / युनायटेड किंग्डम अ‍ॅन हेडन जोन्स
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९६८ १९७० >
१९६९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९६९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ८३ वी व खुल्या टेनिस युगातील दुसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ जून ते ५ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.