१९९२ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९२ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २२ जून - ५ जुलै
वर्ष:   १०६
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका आंद्रे अगासी
महिला एकेरी
जर्मनी स्टेफी ग्राफ
पुरूष दुहेरी
अमेरिका जॉन मॅकएन्रो / जर्मनी मिखाएल श्टिश
महिला दुहेरी
अमेरिका जिजी फर्नांडेस / स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ नताशा झ्वेरेव्हा
मिश्र दुहेरी
स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ लारिसा नीलंड / चेकोस्लोव्हाकिया सिरील सुक
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९९१ १९९३ >
१९९२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९९२ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १०६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९९२ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]