मार्टिन हान्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्टिन हॅन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्टिन हान्सन

मार्टिन हान्सन (स्वीडिश: Martin Hansson) (एप्रिल ६, १९७१ - हयात) हा स्वीडिश फुटबॉल पंच आहे. फिफासाठी तो २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय पंचाचे काम करत आहे. फुटबॉल पंचपदाखेरीज व्यावसायिक आयुष्यात हान्सन अग्निशामक दलात काम करतो.

बाह्य दुवे[संपादन]