कैसुके होंडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कैसुके होंडा (जपानी: 本田 圭佑 ; रोमन लिपी: Honda Keisuke) (जून १३, १९८६ - हयात) हा जपानी फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतील आक्रमक ढंगाने खेळणारा होंडा प्रसंगी आघाडीच्या फळीत स्ट्रायकराच्या किंवा बचाव फळीत लेफ्ट फुल बॅक खेळाडूच्या भूमिकेतूनही खेळू शकतो.