२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पात्र संघ[संपादन]

अंतिम पात्रता      विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र      विश्वचषक स्पर्धेसाठी अपात्र      विश्वचषक स्पर्धेत सहभाग नाही      फिफा सदस्य नाही

खालील ३२ संघ २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाले:

संघ पात्रता पात्रता दिनांक विश्वचषक सातत्य सर्वोत्तम फिफा
रँक
1
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका यजमान ००१५ मे २००४ ३rd (शेवटचा: २००२) गट फेरी (१९९८, २००२) ८५
जपानचा ध्वज जपान एफसी चौथी फेरी फेरी गट अ उप-विजेता ०१६ जून २००९ ४th १६ संघांची फेरी (२००२) ४०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एफसी चौथी फेरी गट अ विजेता ०२६ जून २००९ ३rd १६ संघांची फेरी (२००६) २४
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया एफसी चौथी फेरी गट ब विजेता ०३६ जून २००९ ८th चौथे स्थान (२००२) ४८
Flag of the Netherlands नेदरलँड्स युएफा गट ९ विजेता ०४६ जून २००९ ९th उप-विजेता (१९७४, १९७८)
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया एफसी चौथी फेरी गट ब उप-विजेता ०५१७ जून २००९ २nd (शेवटचा: १९६६) उप-उपांत्य फेरी (१९६६) ९१
ब्राझीलचा ध्वज ब्राझील काँमेबॉल विजेता ०६५ सप्टेंबर २००९ १९th १९ विजेता (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)
घानाचा ध्वज घाना कॅफ तिसरी फेरी गट ड विजेता ०७६ सप्टेंबर २००९ २nd १६ संघांची फेरी (२००६) ३८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड युएफा गट ६ विजेता ०८९ सप्टेंबर २००९ १३th विजेता (१९६६)
स्पेनचा ध्वज स्पेन युएफा गट ५ विजेता ०९९ सप्टेंबर २००९ १३th चौथे स्थान (१९५०)
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे काँमेबॉल तिसरे स्थान १०९ सप्टेंबर २००९ ८th १६ संघांची फेरी (१९८६, १९९८, २००२) २१
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर कॅफ तिसरी फेरी गट इ विजेता १११० ऑक्टोबर २००९ २nd गट फेरी (२००६) १९
जर्मनीचा ध्वज जर्मनी युएफा गट ४ विजेता १२१० ऑक्टोबर २००९ १७th १५ विजेता (१९५४, १९७४, १९९०)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क युएफा गट १ विजेता १३१० ऑक्टोबर २००९ ४th (शेवटचा: २००२) उप-उपांत्य फेरी (१९९८) २७
सर्बियाचा ध्वज सर्बिया युएफा गट ७ विजेता १४१० ऑक्टोबर २००९ ११th चौथे स्थान (१९३०, १९६२) २०
इटलीचा ध्वज इटली युएफा गट ८ विजेता १५१० ऑक्टोबर २००९ १७th १३ विजेता (१९३४, १९३८, १९८२, २००६)
चिलीचा ध्वज चिली काँमेबॉल उप-विजेता १६१० ऑक्टोबर २००९ ८th (शेवटचा: १९९८) तिसरे स्थान (१९६२) १७
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कॉन्ककॅफ चौथी फेरी उप-विजेता १७१० ऑक्टोबर २००९ १४th उप-उपांत्य फेरी (१९७०, १९८६) १८
Flag of the United States अमेरिका कॉन्ककॅफ चौथी फेरी विजेता १८१० ऑक्टोबर २००९ ९th तिसरे स्थान (१९३०) ११
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड युएफा गट २ विजेता १९१४ ऑक्टोबर २००९ ९th उप-उपांत्य फेरी (१९३४, १९३८, १९५४) १३
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया युएफा गट ३ विजेता २०१४ ऑक्टोबर २००९ ९th (शेवटचा: १९९०) उप-विजेता (१९३४, १९६२) ३३
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना काँमेबॉल Fourth Place २११४ ऑक्टोबर २००९ १५th १० विजेता (१९७८, १९८६)
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास कॉन्ककॅफ चौथी फेरी तिसरे स्थान २२१४ ऑक्टोबर २००९ २nd (शेवटचा: १९८२) गट फेरी (१९८२) ३५
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड OFC v AFC Play-off विजेता २३१४ नोव्हेंबर २००९ २nd (शेवटचा: १९८२) गट फेरी (१९८२) ८३
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कॅफ तिसरी फेरी गट ब विजेता २४१४ नोव्हेंबर २००९ ४th (शेवटचा: २००२) १६ संघांची फेरी (१९९४, १९९८) ३२
कामेरूनचा ध्वज कामेरून कॅफ तिसरी फेरी गट अ विजेता २५१४ नोव्हेंबर २००९ ६th (शेवटचा: २००२) उप-उपांत्य फेरी (१९९०) १४
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया कॅफ तिसरी फेरी गट क विजेता २६१८ नोव्हेंबर २००९ ३rd (शेवटचा: १९८६) गट फेरी (१९८२, १९८६) २९
ग्रीसचा ध्वज ग्रीस युएफा प्ले ऑफ विजेता २७१८ नोव्हेंबर २००९ २nd (शेवटचा: १९९४) गट फेरी (१९९४) १६
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया युएफा प्ले ऑफ विजेता २८१८ नोव्हेंबर २००९ २nd (शेवटचा: २००२) गट फेरी (२००२) ४९
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल युएफा प्ले ऑफ विजेता २९१८ नोव्हेंबर २००९ ५th तिसरे स्थान (१९६६) १०
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स युएफा प्ले ऑफ विजेता ३०१८ नोव्हेंबर २००९ १३th विजेता (१९९८)
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे काँमेबॉल v कॉन्ककॅफ प्ले ऑफ विजेता ३११८ नोव्हेंबर २००९ ११th (शेवटचा: २००२) विजेता (१९३०, १९५०) २५
1.^ The rankings are shown as of 16 October 2009. These were the rankings used for the final draw.[१]
2.^ Germany between 1951 and 1990 is often referred to as "West Germany", as a separate East German state and team existed then.
3.^ Competed as SFR Yugoslavia from 1930 to 1990, and FR Yugoslavia from 1992 – 1998 and Serbia and Montenegro for 2006; 1st appearance as Serbia.
4.^ Competed as Czechoslovakia from 1934 to 1990; 1st appearance as Slovakia.
5.^ No official third place match took place in 1930 and no official third place was awarded at the time; both United States and Yugoslavia lost in the semi-finals. However, FIFA lists the teams as third and fourth respectively.[२]

पात्रता कार्यक्रम[संपादन]

The distribution by confederation for the 2010 World Cup was:[३]

  • युरोप (UEFA): १३ स्थान
  • आफ्रिका (CAF): ५ जागा (+ South Africa qualified automatically as host nation for a total of 6 places)
  • आशिया (AFC): ४ ते ५ जागा
  • दक्षिण अमेरीका (CONMEBOL) ४ ते ५ जागा
  • पुर्व, मध्य व कॅरेबीयन (CONCACAF): ३ ते ४ जागा
  • ओशेनिया (Oceania Football Confederation): ० ते १ जागा
संघटन संघ अपात्र संघ पात्र संघ पात्रता अंतिम दिनांक
युएफा ५३ ४० १३ १८ नोव्हेंबर २००९
कॅफ ५२+१ ४७ ५+१ १८ नोव्हेंबर २००९
कॉन्ककॅफ ३५ ३२ १८ नोव्हेंबर २००९
काँमेबॉल १० १८ नोव्हेंबर २००९
एफसी ४३ ३९ १४ नोव्हेंबर २००९
ओफसी १० १४ नोव्हेंबर २००९
एकुण २०४+१ १७२ ३१+१ १८ नोव्हेंबर २००९

टाय ब्रेकर[संपादन]

[४]

  1. साखळी सामन्यातील गोल फरक;
  2. साखळी सामन्यात केलेले गोल
  3. टाय संघात झालेल्या सामन्यातील गुण;
  4. टाय संघात झालेल्या सामन्यातील गोल फरक;
  5. टाय संघात झालेल्या सामन्यातील सर्वाधिक गोल;
  6. drawing of lots, or a play-off (if approved by FIFA)

अंतर्संघ पात्रता निकष[संपादन]

आफ्रिका (कॅफ)[संपादन]

(सहभागी संघ ५३, पात्र संघ ५ + (यजमान १) दक्षिण आफ्रिका

रंग
संघ २०१० फिफा विश्वचषक आणि २०१० आफ्रिकन चषक साठी पात्र
संघ २०१० आफ्रिकन चषक साठी पात्र

तिसरी फेरी (अंतिम यादी)[संपादन]

गट अ
संघ
पा    सं
सा गुण
कामेरूनचा ध्वज कामेरून १३
गॅबनचा ध्वज गॅबन
टोगोचा ध्वज टोगो
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को


गट ब
संघ
पा    सं
सा गुण
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया १२
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया ११
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
केनियाचा ध्वज केनिया


गट क
संघ
पा    सं
सा गुण
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया १३
इजिप्तचा ध्वज इजिप्त १३
झांबियाचा ध्वज झांबिया
र्‍वान्डाचा ध्वज र्‍वान्डा


गट ड
संघ
पा    सं
सा गुण
घानाचा ध्वज घाना १३
बेनिनचा ध्वज बेनिन १०
मालीचा ध्वज माली
सुदानचा ध्वज सुदान


गट इ
संघ
पा    सं
सा गुण
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर १६
बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासो १२
मलावीचा ध्वज मलावी
गिनीचा ध्वज गिनी


आशिया (एफसी)[संपादन]

(सहभागी संघ ४३)

रंग माहिती
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र
संघ एफसी प्ले ऑफ

चौथी फेरी[संपादन]

गट अ
संघ
पा    सं
सा गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०
जपानचा ध्वज जपान १५
बहरैनचा ध्वज बहरैन १०
कतारचा ध्वज कतार
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान


गट ब
संघ
पा    सं
सा गुण
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १६
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया १२
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया १२
इराणचा ध्वज इराण ११
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती


पाचव्या स्थानासाठी प्ले ऑफ (पाचवी फेरी)[संपादन]

संघ १   सरा.   संघ २   फेरी १    फेरी २ 
बहरैन Flag of बहरैन () २-२ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ०-० २-२

सरासरी २-२, बहरैन अवे गोल नियमाने एफसी-ओफसी प्ले ऑफ सामना न्यू झीलंड संघा सोबत खेळेल.

युरोप (युएफा)[संपादन]

(सहभागी संघ ५३ - पात्र संघ १३)

रंग माहिती
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र
संघ दुसरी फेरी खेळणार

पहिली फेरी[संपादन]

गट १
संघ
पा    सं
सा गुण
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १० २१
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल १० १९
स्वीडनचा ध्वज स्वीडन १० १८
हंगेरीचा ध्वज हंगेरी १० १६
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया १०
माल्टाचा ध्वज माल्टा १०
गट २
संघ
पा    सं
सा गुण
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड १० २१
ग्रीसचा ध्वज ग्रीस १० २०
लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया १० १७
इस्रायलचा ध्वज इस्रायल १० १६
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग १०
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा १०
गट ३
संघ
पा    सं
सा गुण
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया १० २२
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया १० २०
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक १० १६
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड १० १५
पोलंडचा ध्वज पोलंड १० ११
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो १०
गट ४
संघ
पा    सं
सा गुण
जर्मनीचा ध्वज जर्मनी १० २६
रशियाचा ध्वज रशिया १० २२
फिनलंडचा ध्वज फिनलंड १० १८
वेल्सचा ध्वज वेल्स १० १२
अझरबैजानचा ध्वज अझरबैजान १०
लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन १०
गट ५
संघ
पा    सं
सा गुण
स्पेनचा ध्वज स्पेन १० ३०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १० १९
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १० १५
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम १० १०
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया १०
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया १०
गट ६
संघ
पा    सं
सा गुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० २७
युक्रेनचा ध्वज युक्रेन १० २१
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १० २०
बेलारूसचा ध्वज बेलारूस १० १३
कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान १०
आंदोराचा ध्वज आंदोरा १०
गट ७
संघ
पा    सं
सा गुण
सर्बियाचा ध्वज सर्बिया १० २२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स १० २१
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया १० १४
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया १० १२
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया १० १२
Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह १०
गट ८
संघ
पा    सं
सा गुण
इटलीचा ध्वज इटली १० २४
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक १० १८
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया १० १४
सायप्रसचा ध्वज सायप्रस १०
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो १०
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया १०
गट ९
संघ
पा    सं
सा गुण
Flag of the Netherlands नेदरलँड्स २४
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे १०
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १०
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
आइसलँडचा ध्वज आइसलँड

दुसरी फेरी[संपादन]

रंग माहिती
संघ प्ले ऑफ सामने खेळतील
गट
संघ
पा    सं
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
रशियाचा ध्वज रशिया १५ +९ १६
ग्रीसचा ध्वज ग्रीस १६ +७ १६
युक्रेनचा ध्वज युक्रेन १० +४ १५
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स १२ +३ १५
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया १० +६ १४
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १९ १२ +७ १३
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल +४ १३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक +२ १२
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे +२ १०


संघ १   सरा.   संघ २   फेरी १    फेरी २ 
आयर्लंडचे प्रजासत्ताक Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक १-२ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ०-१ १-१ (aet)
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल २-० बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १-० १-०
ग्रीस Flag of ग्रीस १-० युक्रेनचा ध्वज युक्रेन ०-० १-०
रशिया Flag of रशिया २-२ () स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया २-१ ०-१

फ्रान्स, पोर्तुगाल, ग्रीसस्लोव्हेनिया २०१० फिफा विश्वचषक स्पर्धे साठी पात्र.

पुर्व, मध्य अमेरीका व कॅरेबियन (कॉन्ककॅफ)[संपादन]

(सहभागी संघ ३५)

रंग माहिती
संघ २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र
संघ कॉन्ककॅफ-काँमेबॉल प्ले ऑफ

चौथी फेरी[संपादन]

संघ
पा    सं
सा गुण
Flag of the United States अमेरिका १० २०
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १० १९
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास १० १६
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका १० १६
एल साल्व्हाडोरचा ध्वज एल साल्व्हाडोर १०
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो १०


ओशेनिया (ओफसी)[संपादन]

(सहभागी संघ १०)

दुसरी फेरी[संपादन]

संघ सा गुण
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड १५
न्यू कॅलिडोनियाचा ध्वज न्यू कॅलिडोनिया
फिजीचा ध्वज फिजी
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू

न्यू झीलंड संघएफसी-ओफसी प्ले ऑफ सामना बहरैन विरूध्द खेळेल.

दक्षिण अमेरीका (काँमेबॉल)[संपादन]

(सहभागी संघ १०)

रंग माहिती
संघ २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र
संघ कॉन्ककॅफ-काँमेबॉल प्ले ऑफ सामना खेळेल.

अंतिम यादी[संपादन]

संघ
पा    सं
सा गुण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील १८ ३४
चिलीचा ध्वज चिली १८ ३३
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे १८ ३३
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १८ २८
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे १८ २४
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर १८ २३
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया १८ २३
व्हेनेझुएलाचा ध्वज व्हेनेझुएला १८ २२
बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया १८ १५
पेरू (देश)चा ध्वज पेरू १८ १३


References[संपादन]

  1. The FIFA/Coca-Cola World Ranking. FIFA.com. FIFA (2009-06-03). 2009-11-20 रोजी पाहिले.
  2. 1930 FIFA World Cup Uruguay
  3. साचा:Cite press release
  4. Regulations 2010 FIFA World Cup South Africa (PDF). FIFA.com. FIFA (2007). 2009-06-12 रोजी पाहिले.