ज्यांकार्लो फिसिकेल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्यांकार्लो फिसिकेल्ला
Giancarlo Fisichella won the 2006 Malaysian GP cropped.jpg
२००६ मलेशियन ग्रांप्री जिंकल्यावर विजेतामंचावर उभा असलेला फिसिकेल्ला.
राष्ट्रीयत्व इटली Italian
कार # २१
सद्य संघ फोर्स इंडिया
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकिर्दी
रेस १९८ (१९६ starts)
अजिंक्यपद
विजय
पोडीयम १८
पोल पोझिशन
कारकिर्दी गुण २६७
जलद फेरी
प्रथम शर्यत १९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
प्रथम विजय २००३ ब्राझिलियन ग्रांप्री
शेवटचा विजय २००६ मलेशियन ग्रांप्री
शेवटची शर्यत २००८ मलेशियन ग्रांप्री
२००७ क्र. ८ (२१)

ज्यांकार्लो फिसिकेल्ला (जानेवारी १४, इ.स. १९७३:रोम - ) हा इटालियन रेसकार चालक आहे. फिसिकेल्ल्याने रेनॉल्ट, सॉबर, जॉर्डन, बेन्थाँ आणि मिनार्डी संघांसाठी कार चालवली आहे. सध्या तो फोर्स इंडिया या संघाचा चालक आहे.

याला फिसिको आणि फिसि या नावांनीही ओळखतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.