फ्रुली-व्हेनेझिया जुलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रुली-व्हेनेझिया जुलिया
Friuli Venezia Giulia
इटलीचा स्वायत्त प्रांत

फ्रुली-व्हेनेझिया जुलियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
फ्रुली-व्हेनेझिया जुलियाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी त्रिएस्ते
क्षेत्रफळ ७,८५६ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १२,२९,९९२
घनता १५६.६ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.regione.fvg.it/

फ्रुली-व्हेनेझिया जुलिया हा इटली देशाच्या ईशान्य भागातील ऑस्ट्रियास्लोव्हेनिया देशांच्या सीमेवरील एक स्वायत्त प्रदेश आहे.