सान मरीनो फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सान मारिनो ध्वज सान मारिनो
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
उपाख्य ला सेरेनिसिमा, द बिग क्लब
राष्ट्रीय संघटन सान मरीनो फ़ुटबॉल संघटन
प्रादेशिक संघटन युएफा (यूरोप)
मुख्य प्रशिक्षक सान मारिनोगिंपोलो माज्ज़ा
कर्णधार अँडी सेल्वा
सर्वात जास्त सामने मिर्को गेनरी (४८)
सर्वात जास्त गोल अँडी सेल्वा (७)
फिफा कोड SMR
फिफा रॅंक २००
सर्वोत्तम फिफा रॅक ११८ (सप्टेंबर १९९३)
सर्वात कमी फिफा रॅक २०० (मे २००८)
इ.एल.ओ. रॅंक १९५
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
सान मारिनो Flag of सान मारिनो ० - ४ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
(सेरवाल्ले, सान मरीनो; नोव्हेंबर १४, १९९०)
सर्वात मोठा विजय
सान मारिनो Flag of सान मारिनो १ - ० लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
(सेरवाल्ले, सान मरीनो; एप्रिल २८, २००४)
सर्वात मोठी हार
सान मारिनो Flag of सान मारिनो ० - १३ जर्मनीचा ध्वज जर्मनी
(सेरवाल्ले, सान मरीनो; सप्टेंबर ६, इ.स. २००६)