विल्यम मॅककिन्ली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विल्यम मॅककिन्ली | |
|
|
|
| सही | |
|---|---|
विल्यम मॅककिन्ली, कनिष्ठ (इंग्लिश: William McKinley, Jr., विल्यम मॅककिन्ली, ज्यूनियर) (२९ जानेवारी, इ.स. १८४३ - १४ सप्टेंबर, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २५वा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८९७ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मॅककिन्लीची अध्यक्षपदावर असतानाच १४ सप्टेंबर, इ.स. १९०१ रोजी हत्या झाली. याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेने स्पॅनिश-अमेरिकन युद्ध जिंकले.
पेशाने वकील असलेला मॅककिन्ली रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. इ.स. १९७९ ते इ.स. १९९१ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात ओहायोचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर इ.स. १८९२ ते इ.स. १८९६ या काळात तो ओहायोचा गव्हर्नर होता.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय. (इंग्लिश मजकूर)
- विल्यम मॅककिन्ली: अ रिसोर्स गाइड (विल्यम मॅककिन्ली: संसाधनांची मार्गदर्शिका). लायब्ररी ऑफ काँग्रेस. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||