बेंजामिन हॅरिसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बेंजामिन हॅरिसन | |
|
|
|
| सही | |
|---|---|
बेंजामिन हॅरिसन (इंग्लिश: Benjamin Harrison) (२० ऑगस्ट, इ.स. १८३३ - १३ मार्च, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८८९ ते ४ मार्च, इ.स. १८९३ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अमेरिकेचा ९वा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याचा हा नातू होता. अमेरिकन यादवी युद्धात लढणार्या युनियन सैन्यात हा ब्रिगेडियर जनरल पदावर होता. यादवीनंतर इंडियाना संस्थानाचा प्रतिनिधी म्हणून हा अमेरिकेची सेनेट सभागृहावर निवडून गेला.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय. (इंग्लिश मजकूर)
- बेंजामिन हॅरिसन: अ रिसोर्स गाइड (बेंजामिन हॅरिसन: संसाधनांची मार्गदर्शिका). लायब्ररी ऑफ काँग्रेस. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||