जॉन क्विन्सी अॅडम्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जॉन क्विन्सी अॅडम्स | |
![]() |
|
|
|
|
| सही | |
|---|---|
जॉन क्विन्सी अॅडम्स (इंग्लिश: John Quincy Adams ;) (११ जानेवारी, इ.स. १७६७ - २३ फेब्रुवारी, इ.स. १८४८) हा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८२५ ते ४ मार्च, इ.स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तो संघवादी, डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन, राष्ट्रीय रिपब्लिकन, प्रतिमॅसोनिक व व्हिग या पक्षांचा सदस्य होता. अमेरिकी सिनेट व प्रतिनिधीगृह अशा दोन्ही सभागृहांत त्याला सदस्यत्वाची संधी मिळाली. अमेरिकेचा परदेशांतील वकील व राजदूत पदांचीही धुरा त्याने सांभाळली. अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडम्स व त्याची पत्नी आबिगेल अॅडम्स यांचा तो पुत्र होता.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- अॅडम्स नॅशनल हिस्टॉरिकल पार्क - अॅडम्स याला समर्पित राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यानाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||
