थॉमस जेफरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉमस जेफरसन
थॉमस जेफरसन

सही थॉमस जेफरसनयांची सही

थॉमस जेफरसन (इंग्लिश: Thomas Jefferson ;) (एप्रिल १३, इ.स. १७४३ - जुलै ४, इ.स. १८२६) हा अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८०१ ते ४ मार्च, इ.स. १८०९ या काळात तो अध्यक्षपदी आरूढ होता. इ.स. १७७६ साली जाहीर झालेल्या अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा तो प्रमुख लेखक होता. त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लुइझियाना संस्थानाची खरेदी, लुइस आणि क्लार्क ह्यांची अमेरिकेतल्या तत्कालीन अपरिचित अश्या दक्षिण प्रदेशाच्या शोधाची साहसी मोहीम वगैरे महत्त्वाच्या घटना घडल्या. त्याआधी जॉन अ‍ॅडम्स याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ४ मार्च, इ.स. १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात त्याने अमेरिकेचे उपाध्यक्षपदही सांभाळले.

[संपादन] बाह्य दुवे




Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये