विकिपीडिया:महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:महि या पानावरून पुनर्निर्देशित)

महिला

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
आणि
विकिपीडिया:महिला प्रकल्प
लघुपथ विपी:महि महिला प्रकल्पाकडे नेतो, लघुपथ विपी:स्त्री स्त्री अभ्यास प्रकल्पाकडे जातो.

सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







उद्देश[संपादन]

विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवणे हा आहे. विकिपीडियात महिलांविषयक लेखन आणि महिला संपादकांचा सहभाग वाढवणे यासाठी हे दालन केले गेले आहे. या दालनात स्त्री अभ्यास, महिला शिक्षण, आरोग्य, बाल संगोपन, विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे, कायदे, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, फॅशन, दागिने, खाद्यपदार्थ इ. विषयांवर आराखडा करणे, नोंदी करणे, उपक्रम नियोजन यांची चर्चा होणे अपेक्षित आहे.

उपक्रम[संपादन]

  1. विकिपीडिया:स्त्री अभ्यास
  2. विकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८

आकारास येत असलेले काही लेख[संपादन]

व्यक्तीरेखा[संपादन]

विस्तारावयाचे प्रस्तावित लेख[संपादन]

नसलेले,सुधारणा हवे असलेले लेख आणि अत्यंत त्रोटक लेख[संपादन]

  1. लिंग
  2. हुंडा
  3. हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१
  4. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५
  5. देवदासी
  6. देवदासी प्रतिबंधक कायदा
  7. बालविवाह प्रतिबंधक कायदा, १९२९
  8. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा
  9. महिलांसाठीचे कायदे
  10. महिला आरक्षण
  11. विटाळ
  12. लिंग निदान
  13. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, २००३
  14. स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा, १९८६
  15. बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण करणारा कायदा, २०१२
  16. बालकामगार प्रतिबंधक कायदा, १९८६
  17. पोटगी
  18. भृणहत्या
  19. घटस्फोट
  20. तिहेरी तलाक
  21. तलाक
  22. विनयभंग
  23. बलात्कार
  24. अॅसिड हल्ला
  25. सरोगसी
  26. ऑनर किलींग
  27. मी टू मोहीम
  28. निर्भया प्रकरण
  29. कोपर्डी प्रकरण
  30. खैरलांजी हत्याकांड
  31. सोनई हत्याकांड
  32. जोडतळा प्रकरण
  33. स्तनाचा कर्करोग
  34. गर्भाशयाचा कर्करोग
  35. महिला दक्षता समिती
  36. महिला आयोग

वर्गीकरणे पहा[संपादन]

प्रकल्प वर्गीकरणे[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

साचे[संपादन]

इतर प्रकल्पात[संपादन]

बाह्यदुवे आणि शोध[संपादन]

संदर्भ[संपादन]

नोंदी[संपादन]