महाश्वेता देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
महाश्वेता देवी
Mahasvetadevi.jpg
महाश्वेता देवी


जन्म १९२६
ढाका, बांगलादेश (सध्या)
कार्यक्षेत्र साहित्य, समाजसेवा
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
भाषा बंगाली
साहित्यप्रकार कादंबरी, कथा
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार
पद्मविभूषण पुरस्कार (२००६)
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
वडील मनीष घटक
आई धरित्रीदेवी घटक
पती बिजोन भट्टाचार्य
अपत्ये नबारुण भट्टाचार्य

महाश्वेता देवी (बंगालीমহাশ্বেতা দেবী)(१९२६, ढाका - हयात) या बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानीत केले आहे.तसेच इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] चरित्र

[संपादन] अलिकडील चळवळीतील सहभाग

[संपादन] साहित्य

[संपादन] ग्रन्थ तालिका

  • अरण्येर अधिकार
  • नैऋते मेघ
  • अग्निगर्भ
  • गणेश महिमा
  • हाजार चुराशीर मा ( कैदी क्रं १९८४ ची आई - या लघु-कादंबरीस्तव लेखिकेस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला)
  • चोट्टि मुण्डा एबं तार तीर
  • शालगिरार डाके
  • नीलछबि
  • बन्दोबस्ती
  • आइ.पि.सि ३७५
  • साम्प्रतिक
  • प्रति चुय़ान्न मिनिटे
  • मुख
  • कृष्णा द्बादशी
  • ६इ डिसेम्बरेर पर
  • बेने बौ
  • मिलुर जन्य
  • घोरानो सिँड़ि
  • स्तनदाय़िनी
  • लाय़ली आशमानेर आय़ना
  • आँधार मानिक
  • याबज्जीबन
  • शिकार पर्ब
  • अग्निगर्भ
  • ब्रेस्ट गिभार
  • डस्ट ऑन द रोड
  • आओय़ार नन-भेज काउ
  • बासाइ टुडु
  • तितु मीर
  • रुदाली
  • उनत्रिश नम्बर धारार आसामी
  • प्रस्थानपर्ब
  • ब्याधखन्ड

[संपादन] पुरस्कार

[संपादन] चित्रपट

  • संगरूश १९६८
  • रुदाली १९९३ हा हा त्यांच्या कथेवरचा गाजलेला चित्रपट आहे.
  • हजार चौरासी की मां १९९८
  • माती माय २००८

[संपादन] अधिक वाचने

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये