मेधा पाटकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मेधा पाटकर | |
|---|---|
मेधा पाटकर |
|
| जन्म | मेधा पाटकर १-डिसेंबर-इ.स. १९५४ |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | सामाजिक कार्यकर्ती |
मेधा पाटकर (जन्मः १-डिसेंबर-इ.स. १९५४ ते हयात) या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत.
अनुक्रमणिका |
प्रारंभिक आयुष्य [संपादन]
मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.[१]
त्यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए. पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.[२]
उपोषण [संपादन]
नर्मदा बचाव आंदोलन [संपादन]
द्फ्द्फ्द्फ्द्फ्
इतर कार्य/आंदोलने [संपादन]
- सिंगूर नंदीग्रामच्या सेझ प्रश्नावर (नॅनो प्रकल्प) त्यांनी आंदोलन केले होते..[३]
- राज ठाकरे यांनी पुकारलेल्या भय्याविरोधी आंदोलनाला त्यांनी विरोध नोंदवला होता.[४]
पुरस्कार [संपादन]
- राइट लाइव्ह्लिहुड अवॉर्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी बाबा आमटे यांच्या सोबत संयुक्तपणे )
- दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- महात्मा फुले पुरस्कार
- मानवी हक्क रक्षक पुरस्कार - ऍम्नेस्टी इंटरनॅशनल
टीका [संपादन]
केवळ नर्मदा बचाव आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर गुजराथी समाजाविरुद्ध आकस असल्याचा वाह्यात आरोप केला जातो.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे [संपादन]
- सरदार सरोवर संकेतस्थळ
- Friends of the river Narmada संकेतस्थळ
- (now defunct) World Commission on Dams (WCD)
- United Nations Development Programme Dams and Development Project, successor of WCD
- Right Livelihood Award website
- मेधा पाटकर यांनी लिहिलेले लेख
- मेधा पाटकर से बातचीत
संदर्भ [संपादन]
- ↑ "Medha Patkar: Biography" (PDF), Women in World History. 2008-02-10 रोजी तपासले.
- ↑ A mother speaks:I worry for her but I know Medha is right from Times Of India
- ↑ http://www.hindu.com/2006/12/03/stories/2006120304530800.htm
- ↑ http://www.hindu.com/thehindu/2002/04/12/stories/2002041201151200.htm
