अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण[संपादन]
उद्दिष्ट: वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वर्गातील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविषयीच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
राष्ट्राध्यक्षाचे नाव, जन्म, मृत्यू, राजवटीचा कालावधी याची माहिती नोंदवणे
राष्ट्राध्यक्षाचे चित्र लेखात जडवणे.
राष्ट्राध्यक्षाच्या अध्यक्षीय कारकिर्दीतल्या एखाद्या/मोजक्या महत्त्वपूर्ण घटनांबद्दल उल्लेख.
कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.