सदस्य:Sankalpdravid

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संकल्प द्रविड
जन्म इ.स. १९८१
पुणे, महाराष्ट्र
निवासस्थान सेंबावांग, सिंगापूर
राष्ट्रीयत्व मराठा
शिक्षण भावे प्राथमिक शाळा, पुणे
भावे हायस्कूल, पुणे
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
अभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय, पुणे
पेशा अभियंता
कारकिर्दीचा काळ विकिपीडिया:
९ मे, इ.स. २००५ - सद्य
मूळ गाव पुणे, महाराष्ट्र
पदवी हुद्दा मराठी विकिपीडिया प्रचालक


अनुक्रमणिका

[संपादन] ओळख

नमस्कार!
मी संकल्प द्रविड. मी मराठी विकिपीडियावरील प्रचालकांपैकी एक आहे. काही मदत हवी असल्यास, सूचना करायची असल्यास आपण मला इथे संदेश लिहू शकता.

[संपादन] Introduction

Hello!
My name is Sankalp Dravid. I am one of the Sysops(Administrators) of Marathi Wikipedia. If you need any help or want to write a suggesion, write it on my talk page.


माझ्याबद्दल
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.



en-3 ही व्यक्ती इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.



Admin mop.PNG ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा)


Nuvola apps edu languages.svg हा सदस्य
स्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .
Flag of Singapore.svg हा सदस्य सिंगापुराचा मित्र असून सिंगापुरात राहतो.
मायबोली मी संकल्प द्रविड या नावाने मायबोली संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.


[संपादन] चालवलेले सांगकाम्ये

[संपादन] सहभाग असलेले प्रकल्प

[संपादन] अन्य

[संपादन] हे केले पाहिजे

[संपादन] दुवे


मराठी विकिपिडीयावरील 'संपादन' योगदानाबद्दल
मराठी विकिपिडियावर बौद्ध धर्म विषयक लेखन केल्याबद्दल हे विकिनिशाण सदस्य:Sankalpdravid यांना प्रदान करण्यात येत आहे
विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म सुरुवात करून दिल्याबद्दल हे कमळ
मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे
मराठी विकिपिडीयावर १,००००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा दहा हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे
तुम्ही नेहमी मदतीचा हात दिल्याबद्दल तुमचे आभार

निनाद ०७:१७, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

Tireless Contributor Barnstar.gif अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह
आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 09:14, 15 जानेवारी 2007 (UTC)
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे
अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी