अँड्रु जॉन्सन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अँड्रु जॉन्सन | |
|
|
|
| सही | |
|---|---|
अँड्रु जॉन्सन (मराठी लेखनभेद: अँड्र्यू जॉन्सन, अँड्रू जॉन्सन; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय. (इंग्लिश मजकूर)
- अँड्रु जॉन्सन: अ रिसोर्स गाइड (अँड्रु जॉन्सन: संसाधनांची मार्गदर्शिका). लायब्ररी ऑफ काँग्रेस. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||