रमण महर्षी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रमण महर्षी (३० डिसेंबर १८७९-१४ एप्रिल १९५०) हे अधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरूष व अद्वैतवादी तत्वज्ञानी गुरु होते. त्यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तिरुच्युळी येथे झाला. त्यांचे मूळ नाव वेंकटरामन असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदर अय्यर आणि आईचे अळगम्माळ असे होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद |
|
||||||||||||||||||||||||||||||||||