क्षत्रिय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती योद्धा समजली जायची.आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहेत.
| प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण | |
|---|---|
| ब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||