स्वामीनारायण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी (गुजराती: સ્વામિનારાયણ ; मूळ नाव: घनश्याम पांडे) (एप्रिल २, १७८१ - जून १, १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवानरूप मानतात. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्री व वचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.
|
||||||||||||||||||||||||||||||||||