जलाराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जलारामांचे काल्पनिक चित्र

जलाराम (किंवा संत जलाराम या नावाने परिचित) (नोव्हेंबर १४, इ.स. १७९९ - फेब्रुवारी २३, इ.स. १८८१) हे गुजरातमधील इ.स.च्या १९ व्या शतकातील एक संत व रामभक्त होते.