नूमेआ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नूमेआचे न्यू कॅलिडोनियामधील स्थान
नूमेआ (फ्रेंच: Nouméa) ही
न्यू कॅलिडोनिया ह्या फ्रान्सच्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नूमेआची लोकसंख्या साधारण ९१,३८६ इतकी आहे. गुणक: