धर्मपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धरमपुरी या पानावरून पुनर्निर्देशित)

धर्मपुरी भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर धर्मपुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.