मासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मासा हा पाण्यात रहणारा जलचर प्राणी आहे.

मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माश्याचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माश्याचा जवळ जाणारा आहे. याच्या पानाच्या कल्ल्यांच्या आकारामुले हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये