कलि युग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(कलियुग या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील चौथा भाग म्हणजे कलि युग.
| चार युगे | |
|---|---|
| सत्य युग • द्वापर युग •त्रेता युग • कलि युग |

