जोसेफ बायडेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जोसेफ रॉबिनेट बायडेन, जुनियर हा अमेरिकेचा सेनेटर व उपराष्ट्राध्यक्ष आहे.
२००८च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत हा बराक ओबामाची राष्ट्राध्यक्षपदी तर बायडेनची उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |