डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेमोक्रॅटिक पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: रिपब्लिकन पक्ष). अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन राजकारणात डावीकडे झुकणारा पक्ष म्हणुन ओळखला जातो.