जॉन स्ट्रट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन स्ट्रट
John William Strutt.jpg
जॉन स्ट्रट
पूर्ण नाव जॉन स्ट्रट
जन्म १२ नोव्हेंबर, इ.स. १८४२
लँगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड
मृत्यू ३० जून, इ.स. १९१९
टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जॉन स्ट्रट हे शास्त्रज्ञ होते. जॉन विल्यम स्ट्रट, रेलेचा ३रा बॅरन (इंग्लिश: John William Strutt, 3rd Baron Rayleigh ;) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८४२; लँगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड - ३० जून, इ.स. १९१९; टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होते.

अनुक्रमणिका

[संपादन] जीवन

[संपादन] संशोधन

आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता रेले विकिरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता रेले तरंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृष्ठ तरंगांच्या अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले द थिअरी ऑफ साउंड (अर्थ: ध्वनीचा सिद्धांत) हे पुस्तक ध्वानिकी अभियंते आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरतात.

[संपादन] पुरस्कार

विल्यम रॅम्से याच्यासह आरगॉन या मूलद्रव्याचा शोध लावल्यामुळे त्याला इ.स. १९०४ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये