जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट (मे २७, इ.स. १८९७ - सप्टेंबर १८, इ.स. १९६७) हा ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ होता. अर्नेस्ट वॉल्टन व कॉकक्रॉफ्ट यांना त्यांच्या अणूविभाजनावरील संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बाह्यदुवे [संपादन]
{DEFAULTSORT:कॉकक्रॉफ्ट, जॉन डग्लस}}