फेलिक्स ब्लॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेलिक्स ब्लॉक

फेलिक्स ब्लॉक (ऑक्टोबर २३, इ.स. १९०५:झुरिक, स्वित्झर्लंड - सप्टेंबर १०, इ.स. १९८३:झुरिक, स्वित्झर्लंड) हा स्विस भौतिकशास्त्रज्ञ होता. याने आपल्या कारकीर्दीचा मोठा भाग अमेरिकेत व्यतीत केला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्यदुवे[संपादन]