इगोर टॅम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| इगोर टॅम | |
| पूर्ण नाव | इगोर येवगेन्येविच टॅम |
| राष्ट्रीयत्व | रशियन |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
इगोर येवगेन्येविच टॅम (रशियन:И́горь Евге́ньевич Та́мм) (जुलै ८, इ.स. १८९५ - एप्रिल १२, इ.स. १९७१) हा सोवियेत संघाचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] बाह्य दुवे
- नोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील इगोर टॅमचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)