चेल्सी एफ.सी.
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| चेल्सी | |||
| पूर्ण नाव | चेल्सी फुटबॉल क्लब | ||
|---|---|---|---|
| टोपणनाव | द ब्ल्यूज | ||
| स्थापना | १४ मार्च १९०५ | ||
| मैदान | स्टॅंमफर्ड ब्रीज हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, इंग्लंड (आसनक्षमता ४१,८३७[१]) |
||
| मालक | रोमन अब्रामोविच | ||
| लीग | प्रीमियर लीग | ||
| २०११-१२ | ६वा | ||
|
|||
चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्रजी: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चँपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले.
[संपादन] खेळाडू
२० मे २०१२ रोजी.
|
|
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
[संपादन] संदर्भ
- ↑ Stadium Layout. chelseafc.com. 21 January, इ.स. २००७ रोजी पाहिले.
|
||||||||