हॅमरस्मिथ व फुलहॅम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हॅमरस्मिथ व फुलहॅम London Borough of Hammersmith and Fulham |
|
| लंडनचा बरो | |
| ग्रेटर लंडनमधील स्थान | |
| देश | |
| राज्य | |
| काउंटी | ग्रेटर लंडन |
| स्थापना वर्ष | इ.स. १९६५ |
| क्षेत्रफळ | १६.४० वर्ग किमी |
| लोकसंख्या | |
| - शहर | १,६९,७०० |
| - घनता | १०,००० प्रति वर्ग किमी |
| http://www.lbhf.gov.uk | |
| युनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
हॅमरस्मिथ व फुलहॅम (इंग्लिश: London Borough of Hammersmith and Fulham) हा इंग्लंडच्या ग्रेटर लंडन शहरातील ३२ बरोंपैकी एक बरो (जिल्हा) आहे. ह्या बरोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत.
खेळ [संपादन]
लंडन महानगरामधील तीन प्रमुख फुटबॉल क्लब हॅमरस्मिथ व फुलहॅममध्ये स्थित आहेत. फुलहॅम एफ.सी., चेल्सी एफ.सी. व क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी. हे येथील तीनही क्लब सध्या प्रीमियर लीगमध्ये खेळतात. इंग्लंडमधील सर्वोत्तम २० फुटबॉल संघांपैकी ३ संघ असण्याचा मान ह्या बरोला मिळाला आहे.
बाह्य दुवे [संपादन]
गुणक:
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |