अॅस्टन व्हिला एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अॅस्टन व्हिला
Crest of Aston Villa Football Club
पूर्ण नाव अॅस्टन व्हिला फुटबॉल क्लब
टोपणनाव द व्हिला, द व्हिलान्स, द लायन्स
स्थापना इ.स. १८७४[१]
मैदान व्हिला पार्क
बर्मिंगहॅम, इंग्लंड
(आसनक्षमता ४२,६४०[२])
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

अॅस्टन व्हिला फुटबॉल क्लब (इंग्रजी: Aston Villa Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या बर्मिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७४ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ७ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला ॲस्टन व्हिला हा इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो. युएफा चँपियन्स लीग जिंकलेला ॲस्टन व्हिला हा केवळ चार इंग्लिश संघांपैकी एक आहे.


[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. "Aston Villa Football Club information". 
  2. "Villa Park information". 

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये