क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वीन्स पार्क रेंजर्स
पूर्ण नाव क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लब
टोपणनाव हूप्स
स्थापना इ.स. १८८२
मैदान लॉफ्टस रोड
व्हाईट सिटी, हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: १८,३६०)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १७
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लब (इंग्लिश: Queens Park Rangers Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन महानगरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]