एव्हर्टन एफ.सी.
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| एव्हर्टन एफ.सी. | ||||
| पूर्ण नाव | एव्हर्टन फुटबॉल क्लब | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | The Toffees, The Blues | |||
| स्थापना | इ.स. १८७८ | |||
| मैदान | गूडिसन पार्क लिव्हरपूल, इंग्लंड (आसनक्षमता ४०,५६९) |
|||
| लीग | प्रीमियर लीग | |||
| २०११-१२ | ७ वा | |||
|
|
||||
एव्हर्टन फुटबॉल क्लब (इंग्रजी: Everton Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लिव्हरपूल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ९ प्रीमियर लीग अजिंक्यपदे जिंकलेला एव्हर्टन हा इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
[संपादन] संदर्भ
|
||||||||