टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॉटेनहॅम हॉटस्पर
पूर्ण नाव टॉटेनहॅम हॉटस्पर फुटबॉल क्लब
टोपणनाव स्पर्स , लिली वाइट्स
स्थापना १८८२ - हॉटस्पर एफ.सी.
मैदान व्हाइट हार्ट लेन
(आसनक्षमता ३६,३१०)
अध्यक्ष इंग्लंड ध्वज डानिएल लेवी
मुख्य प्रशिक्षक इंग्लंड ध्वज हॅरी रेडनॅप
लीग प्रीमियर लीग
२००७-०८ प्रीमियर लीग, 11


Team colours Team colours Team colours
Team colours
Team colours
 
यजमान गणवेश रंग
Team colours Team colours Team colours
Team colours
Team colours
 
इतर गणवेश रंग
सद्य हंगाम

टॉटनहॅम हॉटस्पर हा लंडनच्या मध्यवर्ती भागातील फुटबॉल क्लब आहे. हा टॉटनहॅम या नावाने अथवा नुसतेच स्पर्स या नावाने ओळखला जातो. अत्यंत वेगाने खेळ करण्यासाठी स्पर्सचा संघ प्रसिद्ध आहे. इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये खूप पूर्वी दोन विजेतेपदे मिळवली आहेत. लीगमध्ये यांचे यश मर्यादीत असले तरी एफ्.ए. कप मध्ये भरीव कामगीरी या क्लबने केली आहे.

[संपादन] प्रसिद्ध खेळाडू


आर्सेनल | ऍस्टन व्हिला | बर्मिंगहॅम सिटी | ब्लॅकबर्न रोव्हर्स | बोल्टन वाँडरर्स | चेल्सी | डर्बी काउंटी | एव्हर्टन
फुलहॅम | लिव्हरपूल | मँचेस्टर सिटी | मँचेस्टर युनायटेड | मिडल्सब्रो | न्यूकॅसल युनायटेड | पोर्टस्मथ
रेडिंग | संडरलँड  | टॉटेनहॅम हॉटस्पर | वेस्टहॅम युनायटेड | विगन ऍथलेटिक

वैयक्‍तिक साधने