डेनिस कीथ लिली (जुलै १८, इ.स. १९४९:सुबियाको, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया - ) हा
ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. लिलीची गणना क्रिकेटच्या इतिहासातील महान जलदगती गोलंदाजांमद्ये होते. हा आपल्या माथेफिरूपणाबद्दल तसेच शेवटपर्यंत लढत राहण्याच्या वृत्तीबद्दल प्रसिद्ध होता. याला १९७३ मध्ये विस्डेनने आपला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दिला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
|
कसोटी क्रिकेट मध्ये ३०० बळी घेणारे खेळाडू |
|
| टळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत. |
|
| ऑस्ट्रेलिया |
|
|
| इंग्लंड |
|
|
| भारत |
|
|
| न्यू झीलंड |
|
|
| पाकिस्तान |
|
|
| दक्षिण आफ्रिका |
|
|
| श्रीलंका |
|
|
| वेस्ट इंडीज |
|
|