स्वीडन राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्विडन क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वीडन क्रिकेट संघ हा स्वीडन देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. स्वीडन संघाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.