एन. चंद्रबाबू नायडू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नारा चंद्रबाबू नायडू (जन्म: एप्रिल २०,इ.स. १९५०) हे तेलुगु देसम पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते १९९५ ते २००४ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
| मागील: एन्.टी. रामाराव |
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सप्टेंबर १, इ.स. १९९५ - मे १४, इ.स. २००४ |
पुढील: वाय्.एस्. राजशेखर रेड्डी |